शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

ताशी 14 किलोमीटर उष्ण वा:यांमुळे होरपळ

By admin | Updated: April 17, 2017 23:27 IST

आगामी चार दिवसही कठीणच : जिल्ह्यातील तापमान दररोज चाळिशीच्या पुढे

नंदुरबार : 9 एप्रिलपासून जिल्ह्यात तापमानाने चाळिशी पार केली आह़े हे तापमान येते आठ दिवस कायम राहणार आह़े यातच उष्ण वा:यांनी नागरिकांना हैराण केले असून, ताशी 14 किलोमीटर वेगाने वाहणा:या पश्चिम दक्षिण वा:यांनी होरपळ अधिक वाढली आह़े
मार्चअखेरीस अचानक वाढलेले तापमान एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात काहीसे सुसह्य झाले होत़े मात्र ही सुसह्यता केवळ आठ दिवसात संपून गेल्या 9 एप्रिलपासून जिल्ह्याचे तापमान हे 40 अंशांच्या पुढे गेले होत़े सोमवारी नंदुरबार तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्रात 43़2 एवढय़ा तापमानाची नोंद करण्यात आली होती़ तापमानाचा हा चढा पारा येत्या चार दिवसांर्पयत कायम राहणार असून यात दक्षिण पश्चिम अशा वेगवेगळ्या दिशांमधून वाहणारे उष्ण वारे नागरिकांना त्रासदायक ठरणार आहेत़ सोमवारी दिवसभर नंदुरबार शहरात तापमानवाढीमुळे बाजारपेठा आणि रस्ते ओस पडल्याचे दिसून येत होत़े यातून व्यवसायांना फटका बसला़
नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागात 13 व 14 एप्रिल हे दोन दिवस सर्वाधिक उष्ण गणले गेले आहेत़ या दोन दिवसात 44़2 एवढय़ा तापमानाची नोंद झाली आह़े यातच 9 ते 14 किलोमीटर वाहणा:या उष्ण वा:यांमुळे नागरिक हैराण झाले होत़े रविवारी यात काहीसा बदल झाला असला, तरी सोमवारी 43 तापमानाची पुन्हा नोंद करण्यात आली आह़े नागरिकांनी उष्णतेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी दुपारी 12 ते सायंकाळी पाच या वेळेत उन्हातील कामे टाळावीत, असे तज्ज्ञांनी म्हटले आह़े 
 वाढलेल्या तापमानाचा लागवड करण्यात येणा:या फळ पिकांवरही परिणाम होत असल्याचे दिसून आले आह़े नंदुरबार, शहादा, तळोदा या भागात गेल्या काही दिवसांपासून लागवड करण्यात येत असलेल्या पपईच्या छोटय़ा रोपांवर उष्ण वा:यांमुळे आकस्मिक मर आल्याने ते कोमेजून गेल्याचे निदर्शनास आले आह़े तसेच केळी झाडांवर सूर्याच्या अती निल किरणांचा परिणाम होऊन जमिनीवर आलेल्या रोपांची पाने करपल्याची माहिती आह़े उन्हाळी मूग आणि इतर भाजीपाला पिकांचा फुलोरा तापमानामुळे गळून पडल्याची माहिती देण्यात आली आह़े