शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी दुचाकीसह आता ट्रक लंपास करण्याकडे वळविला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:29 IST

नंदुरबार : चोरट्यांनी दुचाकी चोरीसोबतच आता थेट मोठी वाहने चोरी करण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. वावद येथून नऊ लाखांचा ...

नंदुरबार : चोरट्यांनी दुचाकी चोरीसोबतच आता थेट मोठी वाहने चोरी करण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. वावद येथून नऊ लाखांचा ट्रक चोरट्यांनी लंपास केला. याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना गेल्या काही दिवसात वाढल्या होत्या. मध्यंतरी मध्य प्रदेशातून एकाला अटक केल्यानंतर दुचाकी चोरीच्या घटनांचा उलगडा झाला होता. परंतु आताही काही ठिकाणी चोरीच्या घटना सुरूच आहेत. आता चोरट्यांनी दुचाकीसह थेट ट्रकच पळविण्यास सुरुवात केली आहे. वावद, ता.नंदुरबार येथील दिलीप मुरार चौधरी यांनी आपली एलपी ट्रक (क्रमांक एमएच १८-बीजी ३८६३) गावाच्या शिवारात उभी केलेली होती. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी ट्रकच लंपास केली. चौधरी यांनी ठिकठिकाणी ट्रकचा शोध घेतला असता मिळून आली नाही.

याबाबत दिलीप चौधरी यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने नऊ लाखांच्या ट्रकची चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील करीत आहे.