शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

दुकानातून चोरटय़ांनी सबमर्सिबल लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :  शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील बस स्थानक परिसरातील सबमर्सिबल दुकानातून मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडून शटर ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा :  शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील बस स्थानक परिसरातील सबमर्सिबल दुकानातून मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडून शटर उघडून मोनोब्लॉक व सबमर्सिबल यांच्या मोटारी चोरून नेल्या असे, एकूण एक लाख 29 हजाराच्या वस्तू चोरटय़ांनी लंपास केले आहेत. बस स्थानक परिसरात श्रीकृष्ण सबमर्सिबल सव्र्हिस सेंटर दुकान आहे. येथे परिसरातल्या शेतक:यांनी  मोटारी व सबमर्सिबल मोटारी दुरुस्तीसाठी ठेवल्या होत्या. काही दुरुस्ती झाल्या तर काहीचे दुरुस्ती होणे बाकी होते अशातच 2 सप्टेंबरच्या मध्यरात्री दुकानाचे शटर उघडून  दुकानातील मोनोब्लॉकच्या चार तर सबमर्सिबलच्या अकरा मोटारींसह इतर साहित्य  चोरटय़ांनी नेले. यात सुमारे एक लाख 29 हजार रूपयाचे नुकसान दुकानदाराचे नुकसान झाले आहे. ही चोरी दोन ते अडीज वाजेच्या सुमारास झाल्याचे सांगण्यात आले.या आधीही गोमती नदीच्या काठावर ठेवलेल्या मोटारी चोरीस गेल्याची घटना घडली आहे. यात शेतकरी दिलीप ज्ञानदेव पाटील, हरि दत्तू पाटील यांच्यासह इतर शेतक:यांच्याही मोटारी आहेत. या घटना सहा महीने होत नाही तोच पुन्हा दुकानातून मोटारी चोरीला गेल्याची घटना घडली.या वेळी हरि पाटील यांनी सांगितले की, इतर घटनेच्या शोध लागतो तर मग शेतक:यांच्या चोरीला गेलेल्या वस्तुंचा शोध का लागत नाही. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्यात यावा अशी, मागणी केली आहे. या चोरटय़ांचा छडा लागला नाही तर शेतकरी उपोषण करतील असे त्यांनी सांगितले आहे.