शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लालपरीचा इतिहास सांगणा:या प्रदर्शनाला प्रवाशांनी केली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘वारी लाल परी ची गाथा नव्या युगाची’ हा नारा घेत एसटीचे चालते-फिरते अनोखे प्रदर्शन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘वारी लाल परी ची गाथा नव्या युगाची’ हा नारा घेत एसटीचे चालते-फिरते अनोखे प्रदर्शन घडवणारा चित्ररथ सध्या नंदुरबारात दाखल झाला़ बसस्थानकात आलेल्या या चित्ररथातून लालपरीचा इतिहास उलगडत असल्याने शहरातील नागरिकांसह विद्यार्थी येथे भेटी देत आहेत़गुरुवारी  येथे दाखल झालेल्या या चित्ररथाचे उद्घाटन धुळे विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आल़े यावेळी धुळे विभागीय लेखाधिकारी मिलिंद सांगळे, कामगार अधिकारी कमलेश भावसार, नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार, वाहतूक निरीक्षक मनोज पाटील, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी, नंदुरबार तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष  महादू हिरणवाळे, ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य जितेंद्रसिंह राजपूत, दिलीप चौधरी यांच्यासह नंदुरबार आगाराचे अधिकारी, कर्मचारी, वाहक चालक उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मनीषा सपकाळ म्हणाल्या की, शहरी तथा ग्रामीण भागातील प्रत्येकाची जीवन वाहिनी ठरलेल्या एसटीने बदलत्या काळानुसार पाऊल टाकले आहे. गत 70 वर्षात कोटय़ावधी प्रवाशांना प्रवास करुन आणण्याची किमया केवळ एसटीने केली आहे. दुर्देवाने राज्यात कुठेही आंदोलन अथवा मोर्चे असल्यास सर्वप्रथम एसटीवर दगड भिरकावला जातो. यामुळे मोठय़ा प्रमाणावर एसटीच्या मालमत्तेचे नुकसान होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि बस फॉरअस  फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालता-फिरता चित्ररथ संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आह़े चित्ररथात 1948 पासून आजवरचा इतिहास मांडला गेला आहे. सचित्र अशा या प्रदर्शनात रस्ते आणि बसस्थानकांची माहिती देण्यात आली आह़े  येथे भेट देणा:या प्रवाशांना एसटीच्या इतिहासाची माहिती फाऊंडेशनचे प्रतिनिधी रोहित धोंडे, सुशांत अवसरे, संयम धारव, रवी मळगे, सुमेध देशभ्रतार हे माहिती देत आहेत़  याप्रसंगी शालेय विद्यार्थिनी आणि प्रवासी नागरिकांनी चित्र प्रदर्शना पाहण्यासाठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित सूर्यवंशी यांनी केले.