शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील रजाळे येथील शैक्षणिक संस्थेत कार्यरत शिक्षकाला एकाने जातीवाचक शिवीगाळ केली़ 21 सप्टेंबर रोजी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील रजाळे येथील शैक्षणिक संस्थेत कार्यरत शिक्षकाला एकाने जातीवाचक शिवीगाळ केली़ 21 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला़ शिवीगाळ करणारा शैक्षणिक संस्थाचालक असल्याची माहिती आह़े     दादक्या सिंगा वसावे हे रजाळे येथील विनाअनुदान तत्त्वावरील शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत़ संस्थेला नुकतेच 20 टक्के अनुदान प्राप्त झाले होत़े यामुळे संस्थेतील सत्तरसिंग रामसिंग राजपूत याने दादक्या वसावे यांच्याकडून पाच लाख रुपयांची मागणी केली होती़ एवढी रक्कम देऊ शकणार नसल्याने वसावे यांनी सत्तरसिंग राजपूत यास नकार कळवला होता़ दरम्यान 21 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता संशयित राजपूत याने दादक्या वसावे यांना जाणता राजा चौकात बोलावून जातीवाचक शिवीगाळ केली होती़ याप्रकरणी वसावे यांनी शहर पोलीस ठाण्याकडे तक्रार अर्ज दिला होता़ त्याची पडताळणी करण्यात येऊन गुरुवारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती़ तपास पोलीस उपअधिक्षक रमेश पवार करत आहेत़ पोलीसात गुन्हा दाखल झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आह़े पोलीसांकडून संस्थाचालकाची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े