नंदुबारात चिमुकल्यांतर्फे कोरोना योद्धांचा असाही सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 12:01 IST2020-06-07T12:00:02+5:302020-06-07T12:01:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील नागाई नगरात बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीस बांधवांना येथील रहिवासी व चिमुकल्यांनी स्वत:च्या हाताने ...

Such an honor to the Corona Warriors by Chimukalya in Nandubar | नंदुबारात चिमुकल्यांतर्फे कोरोना योद्धांचा असाही सन्मान

नंदुबारात चिमुकल्यांतर्फे कोरोना योद्धांचा असाही सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील नागाई नगरात बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीस बांधवांना येथील रहिवासी व चिमुकल्यांनी स्वत:च्या हाताने तयार केलेले आभार कार्ड देत त्यांचा गौरव केला.
कोरोना योद्धांचा सन्मान करतांना नीलम गुरूबक्षाणी, आरव गुरूबक्षाणी, निलाक्षी राजपूत, गणेश राजपूत, देवांग राजपूत, पूजा ठक्कर, रिद्धी दवे, शुभ्रा भाले, दिया अग्रवाल, प्रथम दवे, अनिरूद्ध जोशी, हर्षल जोशी, निकिता जोशी, ध्रुव अग्रवाल उपस्थित होते.

Web Title: Such an honor to the Corona Warriors by Chimukalya in Nandubar