शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही बाजूचे काम सुरू केल्याने वाहतुक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाहतुक सुविधांमध्ये भर टाकण्यासाठी अक्कलकुवा ते आमलीबारी रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे काम हाती घेण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाहतुक सुविधांमध्ये भर टाकण्यासाठी अक्कलकुवा ते आमलीबारी रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु दोन्ही बाजूचे काम एकदाच सुरु झाल्यामुळे काही अंशी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.दुर्गम भागासह अक्कलकुवा भागातील प्रवाशांनाही सोयीचा ठरणाऱ्या अक्कलकुवा ते आमलीबारी रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामात संबंधित ठेकेदारांकडून पथमत: साईडपट्ट्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. हा रस्ता नव्याने तयार झाल्यास बहुसंख्य प्रवासी व वाहनधारकांची सोय होणार आहे, यात शंका नाहीच. परंतु दोन्ही बाजुच्या साईडपट्ट्यांचे काम एकदाच हाती घेतल्यामुळे या रस्त्यावर सुरु असलेल्या वाहतुक प्रभावीत झाली आहे. वाहनधारकांना समस्येला तोंड द्यावे लागत असून एकाच बाजूचे काम हाती घेत ते पूर्ण केल्यानंतरचसंबंधित ठेकेदारांनी दुसºया बाजूच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी या मार्गावरुन नियमित प्रवास करणाºया प्रवाशांसह वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.