शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
3
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
4
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
5
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
6
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
7
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
8
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
9
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
10
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
11
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
12
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
13
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

म्हसावद गावात औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 1:20 PM

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद येथे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गावात ग्रामपंचायतीमार्फत औषधाची फवारणी करण्यात आली. ग्रामीण ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद येथे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गावात ग्रामपंचायतीमार्फत औषधाची फवारणी करण्यात आली.ग्रामीण भागात कोरोनाविषयी गंभीरता नसून काम नसतानाही नागरिक घराबाहेर पडत आहेत. शरीर स्पर्श नसला तरी मोठ्या प्रमाणात वस्तू स्पर्श होत आहे. ग्रामपंचायतीमार्फत गंभीरता घेऊन पूर्ण गावात औषधी फवारणी करण्यात आली. कानाकोपऱ्यात, ओट्यांवर, उभ्या असलेल्या वाहनांवर औषधी फवावरणी करण्यात आली. या वेळी सरपंच आक्काबाई ठाकरे, उपसरपंच चिंतामण लांडगे, माजी उपसरपंच अंबालाल पाटील, जीवन शिंपी, योगेश पाटील, महेंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी आर.ए. ब्राम्हणे यांनी सोशियल डिस्टन्सबाबत मार्गदर्शन केले.