शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून शिर्वे येथे युवतीवर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील शिर्वे येथे किरकोळ वादातून युवतीवर एकाने कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील शिर्वे येथे किरकोळ वादातून युवतीवर एकाने कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. जखमीव युवतीवर उपचार सुरू आहेत. राधा राजू वसावे (२७) असे जखमी युवतीचे नाव आहे.सोमवारी राधा वसावे यांच्या शिर्वे येथील घराचे बांधकाम सुरू असल्याने वाळू आणून टाकण्यात आली होती. यावेळी याच परिसरात राहणाऱ्या पुन्या माथ्या वसावे याने राधा वसावे यांच्यासोबत रहदारीसाठी जागा का, नाही सोडली यावरून वाद घातला होता. यातून पुन्या वसावे याने कोयता आणून राधा वसावे हिच्यावर वार केला. यात तिने हात आडवा करून अडवण्याचा प्रयत्न केल्याने मनगटावर जखम झाली. याप्रकारानंतर जखमी राधा हिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पुन्या वसावे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस कॉन्स्टेबल किसन वळवी करत आहेत.