शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
पंतप्रधानांच्या आदेशाला भाजप नेत्यांकडून केराची टोपली; दुसऱ्याच दिवशी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलीस ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
5
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
6
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
7
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
8
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
10
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
11
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
13
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
14
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
15
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
16
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
17
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
18
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
19
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
20
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात सात लाखांचा अवैध गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 12:39 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  तळोदा, गुजरात मधील कुकुरमुंडा येथून वाडी पुनर्वसन येथे सात लाखाचा गुटखा नेत असताना ...

n  लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा :  तळोदा, गुजरात मधील कुकुरमुंडा येथून वाडी पुनर्वसन येथे सात लाखाचा गुटखा नेत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे आमलाड नाजिक पकडून हस्तगत केला.
     पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता गुजरात मधील कुकुरमुंडा येथून पीकअप वाहनात अवैध रित्या विमल गुटखा  शाहादा तालुक्यातील शोभा नगर पुनर्वसन येथे जाणार असल्याची समजले. त्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने या वाहनावर पाळत ठेऊन आमलाड फट्यानाजिक अडवली. वाहनाची तपासणी केली असता त्यात    गोण्यांमध्ये सात लाखाचा विमल गुटखा आढळून आला. पथकाने वाहनासह मुद्देमाल असा एकुण १२ लाखाचे ऐवज  जप्त केला. 
ही कार्यवाही एल.सी.बी चे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांचा मार्गदर्शनाखाली हवालदार मुकेश   तावडे, जितेंद्र तांबोळी, राजेंद्र कटके यांनी केली आहे. आरोपी चालक विरसिंग ओरमा वसावे व शंकर       ठोग्या वसावे दोन्ही रा.शोभा नगर ता. शहादा यांचा विरोधात तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश केदार करीत आहे. दरम्यान गेल्या चार वर्षांनी प्रथमच अवैध विमल गुटखा प्रकरणी कारवाही केल्याने तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली   आहे.