शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजूर युनियनचे प्रकाशा येथे अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे (लाल बावटा) नंदुरबार व धुळे जिल्हा अधिवेशन कॉ.सुभाष पाडवी नगर ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे (लाल बावटा) नंदुरबार व धुळे जिल्हा अधिवेशन कॉ.सुभाष पाडवी नगर प्रकाशा, ता.शहादा येथे पार पडले. या अधिवेशनात जिल्हा कमिटीची नव्याने निवड करण्यात आली.संघटनेच्या ज्येष्ठ नेत्या बनाबाई नाईक यांच्या हस्ते ङोंडावंदन झाले. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष शहीद भगतसिंग ट्रक चालक-मालक युनियनचे जिल्हाध्यक्ष खंडू सामुद्रे  होते तर अधिवेशनाचे उद्घाटन  ज्येष्ठ नेते कुमार शिराळकर यांनी  केले. कामगार संघटनेच्या वतीने एल.आर. राव, किसान सभेतर्फे जयसिंग माळी व युवा संघटनेतर्फे जिल्हा सचिव सुदाम ठाकरे यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या. अधिवेशनात अध्यक्ष मंडळ म्हणून सुनील गायकवाड, रुबाबसिंग  ठाकरे, इंदिराबाई चव्हाण, सनू  नाईक यांनी काम पाहिले. जिल्हा सचिव मंगलसिंग चव्हाण यांनी मागील तीन वर्षाचा अहवाल मांडला. अहवालावर चर्चा करतांना सहा कॉम्रेड सहभागी झाले व अहवाल एकमताने पारीत करण्यात आला. तसेच नवीन जिल्हा कमिटी गठीत करण्यात आली. त्यात  अध्यक्ष हिराबाई पवार, सचिव सुभाष ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली. अधिवेशनाचा समारोप युनियनचे राज्य अध्यक्ष मारोती खंदारे यांनी केला तर आभार नथ्थू साळवे यांनी मानले.