कत्तलीसाठी जाणारे जनावरे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 13:39 IST2020-11-24T13:39:46+5:302020-11-24T13:39:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  म्हसावद ते फत्तेपूर दरम्यान कत्तलीसाठी जाणारे दहा जणावरांसह एकुण एक लाख ५९ हजार रुपयांचा ...

Seized animals for slaughter | कत्तलीसाठी जाणारे जनावरे जप्त

कत्तलीसाठी जाणारे जनावरे जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  म्हसावद ते फत्तेपूर दरम्यान कत्तलीसाठी जाणारे दहा जणावरांसह एकुण एक लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलीस सूत्रांनुसार, म्हसावद ते फत्तेपूर रस्त्यांवरून जाणा-या दहा जणावरांबाबत चौकशी करण्यात आली.  त्यांची किंमत एक लाख ५९ हजार रुपये इतकी आहे.   मोहसीफखान महमूदखान कुरेशी यांच्याकडे जनावरांचा मालकी हक्क किंवा व्यापारी परवाणा मिळून आला नाही. त्यामुळे ही जणानावरे कत्तलीसाठीच जात असल्याचा संशय आल्याने चौकशी करण्यात आली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात      आला. 
याबाबत पोलीस कर्मचारी उमेश पावरा यांनी फिर्याद दिल्याने म्हसावद पोलिसात प्राणी सुरक्षा अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार गुलाब पावरा करीत  आहे. 

Web Title: Seized animals for slaughter