शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्याच्या गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांचे कोरोनामुळे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 14:43 IST

गटविकास  अधिकारी खर्डे या गेल्या आठ ते दहा दिवसांपासून आजारी होत्या त्यांना सुरुवातीला नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या करोना अहवाल देखील पॉसिटीव्ह आला होता.

 

तळोदा :-  तळोदा येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सावित्री खर्डे (वय ४५) यांचे मंगळवारी नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेत असताना करोनाने निधन झाले. अशी माहिती महसूल सूत्रांनी दिली आहे. एक मनमिळावू व कर्तव्यदक्ष अधिकारीच्या निधनाने पंचायत समिती वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.                   गटविकास  अधिकारी खर्डे या गेल्या आठ ते दहा दिवसांपासून आजारी होत्या त्यांना सुरुवातीला नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या करोना अहवाल देखील पॉसिटीव्ह आला होता.तेथे उपचार सुरू असतांना त्यांची प्रकृती अधिक बिघडली होती.त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. तेथे मृत्यू शी झुंज देतांना रात्री अखेरचा श्वास घेतला. खर्डे ह्या तालुक्यातील धवळीविहिर गावाच्या असून २०१९ मध्ये तळोदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या होत्या. आपल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांशी गोडी गुलाबीने काम करून घेत असत.त्यामुळे घरकुले, व इतर योजनेतील कामांनी वेग घेतला होता. खर्डे ह्या ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ग्रामीण भागाचा जाण होती त्यामुळे शासनाच्या विविध योजना राबवितांना ग्रामीण जनतेशी चांगलीच नाळ जुळली होती. तळोदा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी च्या पदभार स्वीकारण्याच्या आधी त्या कोकणात कार्यरत होत्या.त्यांच्या अश्या अकस्मात मृत्यू ने पं स च्या कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पाश्चात पती, दोन मुलं, नातवंडे, सुना असा मोठा परिवार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस