शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सोनवद व शेल्टी येथे सरपंच निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST

सोनवद त.श. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजेंद्र वाघ यांची तर उपसरपंचपदी पुंडलिक पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रा.पं.च्या निवडणुकीत ...

सोनवद त.श. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजेंद्र वाघ यांची तर उपसरपंचपदी पुंडलिक पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रा.पं.च्या निवडणुकीत पुंडलिक पाटील व राजेंद्र वाघ यांच्या जनशक्ती पॅनलला नऊपैकी सहा जागा मिळाल्या तर ग्रामविकास पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले. सरपंचपदी राजेंद्र गबा वाघ तर उपसरपंचपदी पुंडलिक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी ग्रा.पं. सदस्य मीनाक्षी वाल्मीक निकम, कमलबाई दशरथ पाटील, भूमिका सुकलाल धनगर, वजाबाई जयसिंग भील, रवींद्र उखड्या भील, सागर आसाराम भील, कमल ठाणसिंग भिल उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून जी.आर. पाटील यांना काम पाहिले. ग्रामसेवक अनिल ठाकरे यांनी सहकार्य केले.

शेल्टी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जिजाबाई मोतीराम साळवे तर उपसरपंचपदी विलास दाजू मोरे यांची निवड करण्यात आली. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष ईश्वर भूता पाटील, आनंदा गुमान सावळे, राजाराम तुकाराम पाटील, दंगल शिंदे, दाजू मोरे, रजेसिंग भिल, बन्सी पुंजरू, मोहन पाटील, वल्लभ पाटील, मगनपाटील, किशोर पाटील, पद्‌मजा पाटील, नाना सावळे यांचे सहकार्य लाभले.