शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयातून वाळूचा डंपर लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा तहसील कार्यालय आवारातून दोघांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा तहसील कार्यालय आवारातून दोघांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहादा तहसील कार्यालयात कारवाई करून वाळूने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली होती. २२ ते २४ तारखेच्या दरम्यान बलराम आप्पा पवार रा.लोणखेडा व दिपक मोहन मोरे रा.तुळशीरामनगर यांनी ट्रॅक्टर वाळूसह तेथून नेले. याबाबत तहसील कार्यालयातील कर्मचारी जिजाबराव नथा पाटील यांनी फिर्याद दिल्याने बलराम पवार व दिपक मोरे यांच्याविरुद्ध एक लाख रुपयांचे ट्रॅक्टर व तीन हजार रुपयांची वाळू चोरी प्रकरणी शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार फुलपगारे करीत आहे.दरम्यान, कोरोनामुळे सर्वत्र शुकशुकाट असतांना आणि महसूलचे कर्मचारी उपाययोजनांमध्ये गुंतलेले असतांनाची संधी साधत दोघांनी जप्त केलेले ट्रॅक्टर नेल्याने खळबळ उडाली आहे.