शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

बॅरेज काठावर असल्याने प्रकाशात घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 11:27 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रकाशा येथे चक्रीवादळा चा संभाव्य धोका टाळण्यासाठी ग्रामपंचायतीकडून गावात घंटागाडीवर लाऊडस्पीकर ने दवंडी देण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रकाशा येथे चक्रीवादळा चा संभाव्य धोका टाळण्यासाठी ग्रामपंचायतीकडून गावात घंटागाडीवर लाऊडस्पीकर ने दवंडी देण्यात आली. दरम्यान, गाव दोन नद्या आणि बॅरेजच्या काठावर वसले असल्यामुळे विशेष सतर्कता ठेवण्यात आली.सविस्तर वृत्त असे की, चक्रीवादळ तथा पावसाचा संभाव्य धोका पाहता गावांमध्ये खबरदारी घेण्यात आली. सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. दुपारी दोन नंतर पावसाने जोर पकडला. ग्रामपंचायतीने घंटागाडीवर लाऊडस्पीकर लावून गावात दवंडी देत सतर्कतेचे आवाहन केले.दुपारी शहादा गट विकास अधिकारी सी .टी. गोसावी, विस्तार अधिकारी बी.एफ.निकुम, बेलदार, प्रकाशा ग्रामविकास अधिकारी बी.जी.पाटील, सरपंच सुदाम ठाकरे, तलाठी डी.एम.चौधरी, कृषी सहाय्यक जी.व्ही.खेडकर, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह तातडीची बैठक घेण्यात आली व आपत्ती व्यवस्थापनावर चर्चा करण्यात आली.