स्थलांरित महिलेचा फोनवरुन विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:31 PM2020-01-22T12:31:24+5:302020-01-22T12:31:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महिलेला शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी खडकी ता़ धडगाव येथील एकाविरोधात गुन्हा दाखल झाला ...

Removal of migrant woman over the phone | स्थलांरित महिलेचा फोनवरुन विनयभंग

स्थलांरित महिलेचा फोनवरुन विनयभंग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महिलेला शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी खडकी ता़ धडगाव येथील एकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे़ १७ जानेवारी रोजी हा प्रकार घडला होता़
खडकी येथील दाम्पत्य ऊसतोडीसाठी गुजरातमध्ये गेले होते़ दरम्यान भिरलाल नरलाल पावरा याने फोन करुन महिलेसोबत अश्लील भाषेत संवाद साधत शिवीगाळ करुन विनयभंग केला होता़ याप्रकरणी पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित भिरलाल पावरा याच्याविरोधात म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Removal of migrant woman over the phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.