शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
5
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
6
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
7
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
8
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
9
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
10
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
11
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
12
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
13
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
14
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
15
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
16
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
17
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
18
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
19
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
20
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल डिस्टन्सिंग पाळत साजरी झाली रमजान ईद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील विविध भागात मुस्लिम बांधवांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून रमजान ईद ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील विविध भागात मुस्लिम बांधवांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून रमजान ईद साजरी केली़ घरोघरी पवित्र रमजान महिन्यातील अखेरची नमाज अदा करत ईद साजरा करुन संपूर्ण विश्व कोरोनामुक्त होवो अशी प्रार्थना केली़
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सण-उत्सव साजरे न करण्याचे सूचित करण्यात आले आहे़ यातून सोमवारी साधेपणाने मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली़ बहुतांश ठिकाणी कपडे किंवा इतर चीज वस्तंूवर पैसे खर्च न करता गरजूंना साहित्य वाटप करण्यात आले़ नंदुरबाऱ, नवापुर, अक्कलकुवा, शहादा, तळोदा आदी ठिकाणच्या मशिदींमधून घरुनच ईदची नमाज अदा करण्याच्या सूचना सकाळपासून करण्यात येत होत्या़
सोशल मिडियातून ईदच्या शुभेच्छा देण्यावर भर देण्यात आला़ सकाळपासून गजबजाणारी ईदगाह मैदाने आणि मशिदींमध्ये यंदा शुकशुकाट होता़ शहरातील ईलाही चौक, अलीसाब मोहल्ला, मच्छीबाजार परिसरात समाजबांधव एक दुसऱ्याला लांबूनच ईदच्या शुभेच्छा देत असल्याचे दिसून आले़