शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

कोरोना आटोक्यात आणणारी औषधी जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 12:54 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनावर प्रभावी इजाज असलेली औषधी जिल्हा नियोजन समिती आणि आदिवासी विकास विभागामार्फत खरेदी करुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनावर प्रभावी इजाज असलेली औषधी जिल्हा नियोजन समिती आणि आदिवासी विकास विभागामार्फत खरेदी करुन जिल्ह्यात देण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे़ पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांना हे निवेदन देण्यात आले आहे़नंदुरबार नगर पालिकेच्या भाजप नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी यांनी दिलेल्या या निवेदनात, नंदुरबार जिल्हा कोरोना हॉटस्पॉट होवू पहात आहे़ कोरोनावर प्रभावी औषध म्हणून रेमडेसिवीऱ, टोसीलिझम, फॅबिफिव्हर या औषधी उपयोगी पडत आहेत़ मात्र आदीवासी बहुल व मानवी निर्देशांकात खालच्या पातळीवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासी बांधव ही औषधी विकत घेऊ शकणार नाहीत़ साधारण ४० हजार रूपयांच्या घरात याऔषधी व इंजेक्शन्स आहेत़ या औषधांची खरेदी जिल्हा नियोजन व आदिवासी विकास विभागामार्फत करुन जिल्हा रुग्णालयाला देण्यात यावी़ जिल्हा रूग्णालयात कायम स्वरुपी शववाहीनी उपलब्ध करुन द्यावी तसेच नंदुरबार जिल्हा रूग्णालयाचा एक तपासणी कक्ष नंदुरबार नगरपालिकेच्या जयप्रकाश नारायण रूग्णालयात तातडीने सुरू करावा़ जेपीएन रुग्णालयात पॅथलॉजी व एक्सरे सुविधा उपलब्ध असून आरोग्य कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत़ यामुळे कोरोनासारख्या आजाराची तपासणी व उपचार शक्य होणार असल्याने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे़ निवेदनावर नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत़