शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या मेळाव्यात ५६ जागांसाठी तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 11:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूकीत काँग्रेस पक्ष संपूर्ण ५६ गट आणि ११२ गणांमधून उमेदवारी देणार असल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूकीत काँग्रेस पक्ष संपूर्ण ५६ गट आणि ११२ गणांमधून उमेदवारी देणार असल्याचे सूतोवाच काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केले़ शहरातील संजय टाऊन हॉलमध्ये मंगळवारी झालेल्या या मेळाव्यानंतर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या़मेळाव्यास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार के़सी़पाडवी, नवापुरचे आमदार शिरीष नाईक, पक्ष निरीक्षक विनायक देशमुख, माजी मंत्री अ‍ॅड़ पद्माकर वळवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सुभाष पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास नाईक, माजी सभापती सीक़े़पाडवी, रतन पाडवी यांच्यासह तालुकास्तराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़यावेळी आमदार के़सी़पाडवी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संपूर्ण जागा लढवण्याबाबत चर्चा करुन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे सांगितले़ दरम्यान त्यांनी वरिष्ठ पातळीवर आघाडी झाली असली तरी स्थानिक पातळीवर निवडणूका लढवण्याबाबत कोणतेही आदेश नसल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वच गट गणांसाठी उमेदवारी करुन विजय प्राप्त करण्याचे सांगितले़आमदार नाईक, माजी मंत्री वळवी तसेच माजी आमदार पाडवी यांनीही कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला़ मेळाव्यानंतर गट आणि गणनिहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या़ यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते़