शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टीक विक्रेत्यांविरोधात शहाद्यात दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नगरपालिकेच्या प्लास्टीक नियंत्रण पथकान शहरातील एका दुकानावर धाड टाकत ३५ किलो प्लास्टीक पिशव्या जप्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : नगरपालिकेच्या प्लास्टीक नियंत्रण पथकान शहरातील एका दुकानावर धाड टाकत ३५ किलो प्लास्टीक पिशव्या जप्त केल्या असून विक्रेत्यावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.प्लास्टीक बंदी कारवाईअंतर्गत सोमवारी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या आदेशान्वये पालिकेच्या प्लास्टिक नियंत्रण पथकाने शहरात कारवाई सुरू केली. या कारवाईदरम्यान अजमेरी सेल्स या दुकानावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या. पथकाने संपूर्ण प्लास्टिक जप्त करून दुकानदारास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्याचप्रमाणे काही किरकोळ दुकानदारांकडून प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आल्या असून एकून २३ किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आल्या.या पथकात राजू चव्हाण, सचिन महाडिक, चेतन गांगुर्डे, गोटूलाल तावडे, स्वप्निल पाटील यांचा समावेश होता. शहरातील किरकोळ विक्रेत्यांनी प्लास्टिकचा वापर करू नये. यापुढील काळात पालिकेतर्फे प्लास्टीक नियंत्रण मोहीम तीव्र केली जाणार असून ज्या विक्रेत्यांकडे प्लास्टीकच्या पिशव्या आढळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिला असून नागरिकांनीही प्लास्टीकचा पिशव्यांचा आग्रह करू नये, असे सांगितले.