राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:52 AM2019-10-10T11:52:15+5:302019-10-10T11:52:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहर शाखेतर्फे दस:यानिमित्त पथसंचलन करण्यात आल़े मंगळवारी सकाळी झालेल्या या उपक्रमात ...

Pathways by the Rashtriya Swayamsevak Sangh | राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहर शाखेतर्फे दस:यानिमित्त पथसंचलन करण्यात आल़े मंगळवारी सकाळी झालेल्या या उपक्रमात स्वंयसेवक उपस्थित होत़े 
शहरातील माळीवाडा भागातून सकाळी पथसंचलन करण्यात आल़े यात स्वयसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवला़ छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात समारोप करण्यात आल्यानंतर याठिकाणी  पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन करण्यात आल़े
 कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलींद परांडे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केल़े त्यांनी उपस्थित स्वयंसेवकांना आनंद रामायण या गं्रथासंबधी माहिती देऊन विजयादशमी निमित्त सर्वानीच विषमतेविरुद्ध व परिवर्तनाच्या दिशेने सिमोल्लंघन करावे असे त्यांनी सांगितल़े 
 

Web Title: Pathways by the Rashtriya Swayamsevak Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.