शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल युनिट गैरव्यवहारप्रकरणी तिघांच्या विभागीय चाैकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:19 IST

या नोटीसनंतर तब्बल चार वर्षांपासून हे प्रकरण थंडबस्त्यात होते. दरम्यान, सध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. एन.डी. बोडके यांनी याप्रकरणाची ...

या नोटीसनंतर तब्बल चार वर्षांपासून हे प्रकरण थंडबस्त्यात होते. दरम्यान, सध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. एन.डी. बोडके यांनी याप्रकरणाची दखल घेत तिघांच्या खुलासे आरोग्य उपसंचालक यांना पाठवले होते. उपसंचालकांकडूनही तिघे याप्रकरणी दोषी असल्याचा ठपका ठेवत पुन्हा चाैकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, यासाठी नाशिक येथून विभागीय समितीने तिघांना नोटिसा दिल्या आहेत. यानुसार येत्या काही दिवसात चाैकशी होऊन तिघांवर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

कसा केला गैरव्यवहार

दरम्यान हा गैरव्यवहार झाला कसा, याची चाैकशी करणाऱ्या जिल्हास्तरीय समितीसमोर अनेक पुरावे आले होते. यात प्रामुख्याने वापरले जाणारे वाहन आणि औषधी खरेदीची बिले ही १०० टक्के बोगस असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या दिवशी वाहन दुरुस्तीला त्याच दिवशी वाहन दुर्गम भागात रुग्णसेवेसाठी रवाना असल्याचे अनेक किस्से अहवालात आहेत. लाॅगबुक रजिस्टरमध्ये एकच चालक सतत वाहन चालवत असल्याचेही समोर आले आहे.

समितीने तळोदा तालुक्यातील बोरद आरोग्य केंद्रावर विशेष लक्ष देत चाैकशी केली असून, इतर दोघांच्या तुलनेत याठिकाणी अधिक अनियमितता असल्याचे समोर आले आहे.