शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच ग्रामपंचायतीत 12 अंगणवाडय़ा उघडय़ावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील चिखली  ता. धडगाव या एकाच ग्रामपंचायत अंतर्गत येणा:या 12 अंगणवाडय़ांसाठी शासनाकडून अद्याप ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील चिखली  ता. धडगाव या एकाच ग्रामपंचायत अंतर्गत येणा:या 12 अंगणवाडय़ांसाठी शासनाकडून अद्याप इमारती उपलब्ध करुन देण्यात आल्या नाही. त्यामुळे शेकडो विद्याथ्र्याचे उघडय़ावरच पोषण आहार वाटप करण्यात येत आहे. ग्रामसभेच्या ठरावानुसार इमारती मागणीचा प्रस्ताव देण्यात आला आहे.एकाच ग्रामपंचायत अंतर्गत तब्बल 12 अंगणवाडी केंद्रांसाठी शासनाकडून इमारती उपलब्ध करुन देण्यात आल्या नसल्याचे वास्तव आढळून आले आहे. हे वास्तव चिखली ग्रामपंचायत अंतर्गत बिलगाव, साव:यादिगर व अन्य गावांमध्ये दिसून येत आहे. अंगणवाडीच्या समस्या व अन्य  विषयांवर चर्चा करण्यासाठी सभा घेण्यात आली. या सभेत सरपंच गुलीबाई पावरा, उपसरपंच दिलीप पावरा, ग्रामसेवक डी.एस.पाटील, तापीबाई पावरा, सुरज पाडवी, मधू वळवी, जयश्री वळवी, फेंदा पावरा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रधानमंत्री व शबरी आवास योजना, ठक्कर बाप्पा योजना, 14 वा वित्त आयोगाचा निधी आदी विषयांवर चर्चा करण्यात होती. दरम्यान इमारती नसलेल्या अंगणवाडय़ांसाठी इमारतीची मागणी करण्याचा ठराव घेण्यात आला. त्यानुसार शासनाकडे मागणीचा प्रस्ताव देखील सादर करण्यात आला आहे. याशिवाय याच भागातील अन्य भागातील अन्य ग्रामपंचायतींमधील अंगणवाडय़ांनाही इमारत उपल्ध झाल्या नाही.

चिखली हे गाव त्या परिसरातील गावांना मध्यवर्ती ठरते. त्यामुळे तेथे ग्रामपंचायत कार्यान्वित करण्यात आली आहे, शिवाय तेथे पोस्ट विभागाचे डाकघर देखील असल्याचे समजते. परंतु तेथील अंगणवाडीसाठी इमारत नसल्यामुळे मोठी शोकांतिका ठरत आहे. 4त्रिशुल या गावातील सात अंगणवाडय़ांना इमारती उपलब्ध करुन देण्यात आल्या नाही. त्यामुळे कदाचित या गावात सातच अंगणवाडय़ा असाव्या असा अंदाज आहे.बिलगावचा आडीखुडीपाडा साव:यादिगर, चिखलीबोरी येथील आमखेडीपाडा व कारभारीपाडात्रिशुल गावातील त्रिशुल, वलहानीपाडा, भुगदई पाडा, पाटील पाडा, पिंपरघोटपाडा, शेंगळीपाडा व निली कामोद येथील अंगणवाडय़ांना  इमारती उपलब्ध झाल्या नाही.