शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारच्या बाजारात कांदा प्रथमच साडेसहा हजारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डात प्रथमच साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने व्यापा:यांनी कांदा खरेदी केला़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डात प्रथमच साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने व्यापा:यांनी कांदा खरेदी केला़ शेतक:यांना मिळालेल्या विक्रमी दरांमुळे आनंदाचे वातावरण असून सोमवारी बाजार समितीत कांदा आवक वाढण्याची शक्यता आह़े           गेल्या तीन महिन्यांपासून नंदुरबार बाजारात कांदा आवक कमी अधिक प्रमाणात होत असल्याने कांदा दरांत चढ-उतार सुरु होत़े या चढ उतारामुळे किरकोळ बाजारातील कांदा हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे वेळोवेळी दिसून आल़े परदेशातून कांदा आयात केल्यानंतर राष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याचे दर उतरल्यानंतर नंदुरबारातही त्याचा परिणाम दिसून आला होता़ गेल्या 15 दिवसात हे दर खाली आले असतानाच नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारात कांदा दर झपाटय़ाने वाढल्यानंतर नंदुरबार बाजारात कांदा दर वाढले आहेत़ शनिवार या दरांनी विक्रमी उच्चांक गाठल्याने शेतक:यांना मोठा दिलासा मिळाला आह़े अद्यापही 15 दिवसांर्पयत ही स्थिती टिकून राहणार असल्याने शेतक:यांनी लागवड केलेल्या खरीप कांद्याला बाजारात आणण्यासाठी शेतक:यांची धावपळ सुरु आह़े यात प्रामुख्याने कांदा काढणी करुन त्याची सफाई करुन ओला कांदा बाजारात विक्रीसाठी आणला जात आह़े नंदुरबार बाजारात खरीपाच्या कांद्याला चांगले दर देण्यात येत असताना धुळे बाजारात मात्र प्रतिक्विंटल साडेपाच हजार रुपयांर्पयत कांदा खरेदी करण्यात येत असल्याने तेथील शेतकरी नंदुरबारात संपर्क करत आहेत़ परंतू येथील बाजारपेठ छोटी असल्याने व्यापा:यांना मर्यादा येत आहेत़ यामुळे पूर्व भागातील निम्मा कांदा परराज्यात रवाना होत आह़े मध्यप्रदेशातील इंदौर बाजारात शनिवारी कांदा दर हे प्रतिक्विंटल सात हजार रुपयांच्या पुढे गेले होत़े यामुळे शेतकरी रविवारी इंदौरकडे मार्गस्थ झाले आहेत़ 

नंदुरबार बाजार समितीत शुक्रवारपासून कांदा आवक तेजीत सुरु आह़े शुक्रवारी दिवसात 500 कट्टे कांदा दाखल झाला होता़ या कांद्याला 3 हजार 500 ते 4 हजार 500 असा प्रतिक्विंटल दर देण्यात आला होता़ या दरांमुळे शनिवारी पुन्हा येथे बाजार सुरु झाल्यानंतर शेतक:यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता़ यावेळी मात्र चांगल्या कांद्याला प्रतिक्विंटल 6 हजार 400 रुपये दर मिळाल्याने शेतक:यांनी आनंद व्यक्त केला होता़ रविवारी बाजार बंद असल्याने व्यवहार बंद होत़े सोमवारी हे दर कायम राहण्याची शक्यता आह़े एकीकडे बाजार समितीत कांदा चढय़ा दरांमध्ये खरेदी होत असताना दुसरीकडे किरकोळ बाजारात त्याची अधिक दरांमध्ये विक्रीची स्पर्धा सुरु आह़े चांगला कांदा थेट 90 रुपये प्रतिकिलो दरात विक्री होत होता़