शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याची प्रति क्विंटल सात हजारी भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये प्रथमच कांदा दर प्रति क्विंटल सात हजारावर पोहोचले आहेत़ सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये प्रथमच कांदा दर प्रति क्विंटल सात हजारावर पोहोचले आहेत़ सोमवारी येथे कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतक:यांना हे दर मिळाल्याने कांदा चालू आठवडय़ातही तेजीत असल्याचे दिसून आले होत़े   गेल्या काही दिवसांपासून वाढीस लागलेल्या कांदा दर कमी व्हावेत यासाठी केंद्र शासनाने परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आह़े या निर्णयामुळे सोमवारी सुरु होणा:या बाजारात कांदा दर कमी होण्याची शक्यता आह़े परंतू गेल्या आठवडय़ात कमी झालेले कांदा आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी वाढल्याचे दिसून आल़े नंदुरबार बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये सोमवारी दुपारी 300 कट्टे कांदा आवक झाली होती़ प्रामुख्याने लगतच्या गावांमधून ही आवक झाल्याची माहिती आह़े प्रारंभी या कांद्याला साधारण 4 हजार ते थेट सात हजार रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात आल़े हलक्या प्रतीचा कांदा 4 हजार रुपयांना व्यापारी खरेदी करत होत़े तर मध्यम प्रतीचा कांदा 4 हजार 500 ते 5 हजार रुपयांर्पयत खरेदी करण्यात आला़ यात कोणत्याही प्रकारचा ओलावा नसलेला कोरडा कांदा थेट सात हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात येत होता़ कांद्याला मिळालेल्या या विक्रमी दरांमुळे येथे कांदा विक्रीसाठी सोमवारी दाखल झालेल्या शेतक:यांना मोठा दिलासा मिळाला होता़ त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत होत़े बाजार समितीत प्रथमच कांद्याला एवढे दर मिळत असल्याची माहिती आह़े येत्या काही दिवसात बाजारात उन्हाळी कांद्याची आवक सुरु होणार असल्याची माहिती असून पूर्व भागातील गावांमध्ये तयार झालेले पीक काढण्याचे काम येत्या आठवडय़ापासून हाती घेण्यात येणार असल्याचे संकेत आहेत़ यातून हे दर कमी होतात किंवा कायम राहतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आह़े