संशयातून एकावर कु:हाडीने केला वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:08 IST2019-07-25T12:08:25+5:302019-07-25T12:08:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संशय घेत एकावर दोघांनी कु:हाडीने वार करून जखमी केल्याची घटना टोकरतलाव गावात घडली. तालुका ...

One of the suspects was killed by a bone marrow | संशयातून एकावर कु:हाडीने केला वार

संशयातून एकावर कु:हाडीने केला वार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संशय घेत एकावर दोघांनी कु:हाडीने वार करून जखमी केल्याची घटना टोकरतलाव गावात घडली. तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपक पंडित वाघ व दिलीप रामा वळवी यांच्यात वाद झाला. संशयाच्या वादातून दिलीप रामा वळवी व चिंगा दिलीप वळवी यांनी दिपक वाघ यास टोकरतलाव गावाच्या बाहेर घेरले. तेथे त्याच्यावर कु:हाडीने वार करून त्याचे डोके फोडले. दिपक वाघ याने जीव वाचवून तेथून पळ काढला. दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अमृत भोये करीत आहे. 
 

Web Title: One of the suspects was killed by a bone marrow