शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
4
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
5
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
7
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
8
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
9
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
10
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
11
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
12
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
13
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
14
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
15
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
16
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
17
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
18
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
19
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
20
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर पेट्रोल टाकत जाळून घेतल्याने एकाचा मृत्यू

By मनोज शेलार | Updated: April 10, 2024 17:07 IST

सिकंदर याने जाळून घेतल्याची बाब ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला.

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील झरीपाडा येथील एकाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. कारण समजू शकले नाही. याबाबत विसरवाडी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

सिकंदर वळवी (४०) असे मयताचे नाव आहे. सिकंदर याने जाळून घेतल्याची बाब ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. परंतु, दीड तासापर्यंत रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे खांडबारा येथील सरपंच अविनाश गावित यांच्याशी नातेवाइकांनी संपर्क साधला असता त्यांनी स्वत: झरीपाडा येथे धाव घेऊन स्वतःच्या वाहनाने सिकंदर वळवी यांना गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने वेळेवर उपचार मिळू शकला नाही. याबाबत सरपंच अविनाश गावित व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. गेल्या सहा महिन्यांपासून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नाही. खांडबारा रुग्णालयास नियमित रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास आंदोलनाचा इशारादेखील ग्रामस्थांनी दिला आहे.

टॅग्स :Deathमृत्यू