शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल; शहाद्यातील युवकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करत एका समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी शहाद्यातील युवकाविरोधात गुन्हा दाखल करुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करत एका समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी शहाद्यातील युवकाविरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे़ अटकेमुळे खळबळ उडाली असून युवकाने सीएएच्या विरोधातील रॅलीबाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडियात व्हायरल केल्याची माहिती आहे़शहादा शहरात गेल्या आठवड्यात सीएएचा विरोध व समर्थनार्थ दोन वेगवेगळे मोेर्चे गेल्या आठवड्यात काढण्यात आले होते़ दोन्ही रॅलीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला होता़ दरम्यान शहरात सोशल मिडियात ग्रुप स्थापन करुन आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करुन एका समाजाच्या भावना दुखावला जात असल्याची तक्रार शहादा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती़ यातून वसीम तेली यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मुकेश ऊर्फ बंदी सुभाष सोनार याच्याविरोधात धार्मिक भावना दुखावणे व दंगा घडवून आणण्यासाठी चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन ताब्यात घेण्यात आले आहे़मुकेश यास पोलीसांनी रविवारी तातडीने न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़शहरातील या घटनेमुळे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस उपअधिक्षक पुंडलिक सपकाळे व पोलीस निरीक्षक ए़व्ही़पाटील यांनी उपाययोजना करत शांतता राखण्याचे कळवले आहे़