शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

नऊ हजार शेतकरी ठरणार पिकविमा भरपाईला पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 20:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत यंदा जिल्ह्यातील  9 हजार शेतक:यांनी विमा करुन घेतला होता़ यातून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत यंदा जिल्ह्यातील  9 हजार शेतक:यांनी विमा करुन घेतला होता़ यातून या शेतक:यांचे  10 हजार हेक्टर खरीप पिकपेरणी क्षेत्र संरक्षित झाले होत़े अतीवृष्टी आणि अवकाळी पाऊस यामुळे हे 10 हजार हेक्टर क्षेत्र आपसूकच विमा भरपाईसाठी पात्र ठरत असून आता ही रक्कम शेतक:यांना मिळणार केव्हा, याकडे लक्ष लागून राहणार आह़े     जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या हजेरीने साडेचार हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आह़े तत्पूर्वी 12 हजार हेक्टर क्षेत्र अतीवृष्टीने बाधित झाले होत़े यात दोन्ही क्षेत्रात विमाधारक शेतक:यांच्या शेतीचा समावेश आह़े शासनाने 22 मे 2019 काढलेल्या अध्यादेशानुसार जिल्ह्यात ‘अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड’ या कंपनीला पिक विमा करण्याची जबाबदारी देण्यात आली आह़े या कंपनीकडून यापुढील कारवाई म्हणून कृषी विभागाच्या सहाकार्याने जिल्हास्तरावर 24, तालुका 16, महसूल मंडळ 10 तर गावस्तरावर पीकनिहाय कापणी प्रयोग निर्धारित करण्यात आले आह़े कापणी प्रयोगात उत्पादकता तपासून पुढील कारवाई करण्यात येणार आह़े यातून शेतकरी अवकाळीच्या हजेरीनंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधींसह कंपनीने दिलेल्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क करुन माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत़ परंतू त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने पीक कापणी प्रयोगांची कारवाई लवकरात लवकर सुरु करावी यासाठी शेतकरी निवेदनांद्वारे पाठपुरावा करत आहेत़ कारवाई लवकर सुरु झाल्यास शेतक:यांच्या नुकसानीची स्थिती अधिक प्रखरपणे पुढे येऊन उत्पादकतेचा अहवालही समोर येणार आह़े जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात दुष्काळी स्थिती असतानाही विमा मिळत नसल्याने यंदा अनेकांनी विमा करण्यावर भर दिलेला नसल्याने संख्या बरीच कमी असल्याचे सांगण्यात आले होत़े 

2019-20 या वर्षात पीक विमा योजनेंतर्गत 30 जुलैर्पयत जिल्ह्यातील 2 हजार 694 कजर्दार तर 3 हजार 784 बिगर कजर्दार शेतक:यांनी पीकविमा करुन घेतला होता़  एकूण 6 हजार 482 शेतक:यांनी 1 कोटी 19 लाख 80 हजार 328 रुपयांचा भरणा केल्याने त्यांच्या 7 हजार 46़46 हेक्टर क्षेत्र संरक्षित क्षेत्राला संरक्षण प्राप्त झाले होत़े शासनाने विम्या योजनेत पुन्हा दोन दिवस मुदत वाढ दिल्याने 2 ऑगस्ट र्पयत 3 हजार 313 शेतकरी नव्याने जोडले गेले होत़े मुदतवाढीनंतर जिल्ह्यातून 4 हजार 411 कजर्दार तर 5 हजार 385 बिगर कजर्दार शेतक:री पिक विमाधारक झाले होत़े एकूण 9 हजार 796 शेतक:यांनी 1 कोटी 67 लाख 38 हजार 520 रुपयांची रक्कम विम्यापोटी जमा केली होती़  यातून 10 हजार 306 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होत़े शासनाने 8 कोटी 12 लाख 53 हजार रुपये अनुदान देत विमा कंपनीकडे 36 कोटी 82 लाख रुपयांचा भरणा केला आह़े भरणा पूर्ण झाल्याने शेतक:यांना पुढील काळात नैसर्गिक आपत्तीच्या निकषानुसार 100 टक्के नुकसानभरपाई मिळणार आह़े शासनाने काढलेल्या अध्यादेशात अवकाळी आणि अतीवृष्टीचा उल्लेख असल्याने जिल्ह्यातील शेतक:यांना यंदा आर्थिक नुकसानीतून विमा तारणार हे स्पष्ट होत आह़े 

जिल्ह्यातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, कापूस, भूईमूग, सोयाबीन, तीळ, कापूस आणि खरीप कांदा या पिकांना भरपाई देण्याचे शासनाकडून सूचित करण्यात आले आह़े यासाठी कापणी प्रयोग संबधित कंपनी कधी, सुरु करणार याकडे शेतक:यांचे लक्ष लागून आह़े विशेष म्हणजे वरील सर्व पिकांवर पूर, क्षेत्र जलमय होणे, पूर, कीडरोग आणि अतीवृष्टी अशी संकटे आली होती़ यातून ही पिके खराब झाल्याने उत्पादन पूर्णपणे घटल्याने शेतक:याला भरपाई देण्यास शासनाने नियुक्त केलेली कंपनी बाध्य ठरणार आह़े नुकसानीच्या पाश्र्वभूमीवर शासकीय अध्यादेशानुसार कामकाज न झाल्यास शेतकरी आतापासून आंदोलनाच्या पवित्र्यात असून येत्या काळात तशी वेळ येणार नसल्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आह़े