शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शनाचा तिलालीत समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील तिलाली येथील जीटीपी कन्या विद्यालयात नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील तिलाली येथील जीटीपी कन्या विद्यालयात नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात विविध गटातून निवड झालेल्या उपकरणांची जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली.प्रदर्शनात निवड झालेली उपकरणे अशी : विद्यार्थ्याचे नाव, शाळा व कंसात उपकरणाचे नाव- जि.प. केंद्र गटात प्रथम कविता विजय आव्हाड, जि.प. शाळा रनाळे (पाण्याची साठवण), द्वितीय गणेश धरम माळसे, प्राथमिक विद्या मंदिर कोकणीहिल (वीज व इंधन विरहीत चक्की), तृतीय नेहा विजय वळवी, जि.प. शाळा वसलाई (कार लिफ्टर). जि.प. केंद्र राखीव गटात जतन जयदेव ठाकरे, जि.प. शाळा कोठली खुर्द (स्वच्छता एक्सप्रेस). उच्च प्राथमिक गटात प्रथम वेदांत तारकेश्वर पटेल, अभिनव विद्यालय नंदुरबार (राईट अँगल बॉक्स), द्वितीय नीलेश संजय पाटील, पुतळाबाई गजमल विद्यालय वैंदाणे (मदरगार्ड), तृतीय विवेक विनोद सोनवणे, एस.मिशन हायस्कूल (अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम) व राहुल दिलीप मराठे, इंदाणी विद्यालय कोपर्ली (स्वयंचलित पाणी देणारे यंत्र). प्राथमिक राखीव गटात दिपेश मुरलीधर बहिरम, एकलव्य विद्यालय नंदुरबार (स्मोक गॅस लीक अलार्म सेफ्टी डिवाईस).माध्यमिक गटात प्रथम पूजा अशोक राठोड, एस.ए. मिशन हायस्कूल नंदुरबार (स्मार्ट आॅटोमॅटीक हाऊस), द्वितीय मिरजा उमामा साजीद, अँग्लो उर्दू कनिष्ठ महाविद्यालय नंदुुरबार (सेफ हॅण्ड हेवी सिटी), तृतीय क्रमांक सोमेश महेश जोशी, डी.आर. हायस्कूल नंदुरबार (प्ले विथ ट्रिमिट्री) व वैष्णवी भास्कर मिस्तरी, जीटीपी कन्या विद्यालय तिलाली (औषध आठवण करून देणारे उपकरण) तर माध्यमिक राखीव गटात करण सुदाम वळवी (देवमोगरा विद्यालय वसलाई (तुषार सिंचन) या उपकरणांची निवड करण्यात आली.समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिलाली येथील सावंत विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नारायण पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम, गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, विस्तार अधिकारी डी.जी. वसावे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, कार्याध्यक्ष कुंदन पाटील, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कपूरचंद मराठे, सचिव खान फय्याज एम.खान, माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव एस.एन. पाटील, मुख्याध्यापिका के.एन. बाविस्कर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कपूरचंद मराठे, सूत्रसंचालन एस.जी. सोनवणे तर आभार कुंदन पाटील यांनी मानले.