शहरं
Join us  
Trending Stories
1
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
2
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
3
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
4
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
5
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
6
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
7
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
8
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
9
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
10
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
11
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
12
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
13
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
14
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
15
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
16
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
17
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
18
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
19
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
20
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...

नंदुरबार पालिका साकारणार पाच मेगाव्ॉटचा सौर प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 11:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : साधारणत: पाच मेगाव्ॉटचा आणि पालिकेच्या विजबिलाचे जवळपास 18 लाख रुपये महिन्याचे वाचविणा:या सौर उर्जा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : साधारणत: पाच मेगाव्ॉटचा आणि पालिकेच्या विजबिलाचे जवळपास 18 लाख रुपये महिन्याचे वाचविणा:या सौर उर्जा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. जिल्हा नियोजन व विकास समितीने त्यासाठी निधी मंजुर केला आहे. निविदा प्रक्रिया राबवून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.      नंदुरबारचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वच विस्तारीत भागात पथदिवे लावण्यासाठी पालिका प्रय}शील आहे. याशिवाय पाणी पुरवठा करणारे दोन पंपींग स्टेशन, जलशुद्धीकरण प्रकल्प, पालिका इमारतीतील वीज पुरवठा, अगिAशमन बंब कार्यालय या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वीज पुरवठा करावा लागतो. ही बाब लक्षात घेता पालिकेला दर महिन्याला जवळपास 18 लाख रुपयांर्पयत वीज बील भरावे लागते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणातील वीज बील भरणा करण्यासाठी पालिकेची मोठी रक्कम खर्च होते. कितीही विजेची बचत केली तरी ती कमी होणे शक्य नाही. त्यामुळे पालिकेने आता सौर उज्रेचा पर्याय स्विकारला आहे. सौर उज्रेसाठी आधी विविध पर्याय समोर ठेवण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचाही धांडोळा घेण्यात आला. परंतु त्यात ही योजना बसत नव्हती. अखेर जिल्हा नियोजन व विकास समितीकडे पालिकेने याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यासाठी निधीचीही मागणी करण्यात आली. साधारणत: वर्षभरापासून हा विषय प्रलंबीत राहिल्यानंतर गेल्या महिन्यातील डीपीडीसीमध्ये या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली. साधारणत: 20 ते 25 कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. सौर उर्जा प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून त्यावर सौर प्लेटा बसवाव्या किंवा पालिकेच्या इमारतींवर त्या बसवाव्या याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. याद्वारे निर्मित झालेली वीज पालिकेने वापरून तरीही उत्पादीत वीज शिल्लक राहिली तर ती महावितरण कंपनी खरेदी करणार आहे. तसा करार राहणार आहे. लवकरच यासाठीची निविदा काढून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. 

सौर उज्रेद्वारा वीज निर्मिती किफायतशीर.. महाराष्ट्र सरकारच्या मेढा अर्थात राज्य वीज उत्पादन व विकास संस्थेच्या पदाधिकारी आणि पालिकेने नेमलेल्या कन्सल्टंट एजन्सीच्या पथकाने गेल्या वर्षी शहरातील विविध भागात भेटी देऊन जागांची चाचपणी केली होती. त्यानुसार शहरात सौर ऊर्जाद्वारे वीजपुरवठा कितपत उपयोगी ठरू शकतो याची शक्यता पडताळून पहाण्यात आली. त्यानंतर त्यांनी दिलेल्या अहवालानंतर डीपीडीसीकडे निधीसाठी प्रस्ताव टाकण्यात आला.