मोहिदे त.श. येथे उत्सव समिती गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST2021-04-04T04:31:30+5:302021-04-04T04:31:30+5:30

बैठकीला कैलास महिरे, ग्रा.पं. सदस्य रवींद्र पिंपळे, सतिलाल महिरे, राजू पवार, गणेश पेढारकर, विजय साळवे, नेहरू अहिरे, बलराम महिरे, ...

Mohide T.S. Formed a festival committee here | मोहिदे त.श. येथे उत्सव समिती गठीत

मोहिदे त.श. येथे उत्सव समिती गठीत

बैठकीला कैलास महिरे, ग्रा.पं. सदस्य रवींद्र पिंपळे, सतिलाल महिरे, राजू पवार, गणेश पेढारकर, विजय साळवे, नेहरू अहिरे, बलराम महिरे, बापू मोरे, राजू मोरे, विलास अहिरे आदी उपस्थित होते. या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी संतोष फकिरा महिरे, उपाध्यक्ष सोमनाथ अशोक आखाडे, सचिव नरेंद्र छगन महिरे, सदस्य म्हणून अशोक सुदाम महिरे, भगवान नाना रामराजे, राहुल झांबर कुवर, सल्लागार सदस्य गणेश कैलास अहिरे, सचिन महिदे, विशाल पिंपळे, प्रेम रामराजे, सागर पानपाटील, रितेश अहिरे, गणेश अहिरे, अभय पानपाटील, जगदीश मोरे, गणेश वसंत महिरे आदींची निवड करण्यात आली. बैठकीसाठी अर्जुन पानपाटील, सुनील महिदे, अशोक मंगळे, योगेश अहिरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राहुल कुवर यांनी तर आभार विशाल महिदे यांनी मानले.

Web Title: Mohide T.S. Formed a festival committee here