शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
3
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
7
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
8
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
9
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
11
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
12
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
13
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
14
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
15
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
17
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
18
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
20
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलने मेमरी घालविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

असे का होते? वारंवार मोबाईलकडे लक्ष विचार करण्याची प्रक्रिया न करणे आठवणी, स्मरणशक्ती याकडे दुर्लक्ष पाढे पाठ न करता ...

असे का होते?

वारंवार मोबाईलकडे लक्ष

विचार करण्याची प्रक्रिया न करणे

आठवणी, स्मरणशक्ती याकडे दुर्लक्ष

पाढे पाठ न करता कॅल्क्युलेटर वापरणे

कोणत्याही गोष्टीत थेट सोपी पद्धत वापरणे

बुद्धीचा वापर न करता शॉर्टकटकडे कल

अस्थिरता, अस्वस्थता आणि चंचलता वाढणे

हे टाळण्यासाठी...

दिवसभर संपूर्ण कुटुंबाने मोबाईल, टीव्ही, संगणक, टॅब अशी कोणतीही स्क्रीन पाहणे टाळायचे त्याला मोबाईल फास्ट असे नाव द्यायचे.

झोपण्याच्या ठिकाणी मोबाईल घेऊन जाऊ नये, पुरेशी झोप घ्यायलाच हवी

मेमरी गेम म्हणजे बुद्धिबळ, कॅरम, स्मरणशक्तीचे खेळ प्रत्यक्ष खेळणे, मोबाईलवरील गेम नव्हे

पाठांतर करणे, स्तोत्र मंत्र म्हणणे, कविता, भाषण, संवाद कला जोपासणे

चिंतन, मनन करणे, प्राणायाम, योग, व्यायाम करणे

मुलांना,आई वडिलांना नंबर पाठ कारण...

ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईल मुलांच्या जीवनाचाही अविभाज्य घटक बनला आहे. याचे फायदे नव्हे तर तोटेच अधिक दिसत आहेत. मेंदू हा यंत्राप्रमाणेच विचार करू लागला आहे. त्यामुळे मुलांची विचारक्षमता खुंटत आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर काय असू शकते किंवा गणिताची आकडेमोड हेदेखील मुलांना मोबाईलशिवाय करता येण शक्य होत नाही.

-रवींद्र काशीराम कटारे, पालक, ब्राह्मणपुरी

ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मुले गेम खेळत बसतात. त्यामुळे त्यांची विचार क्षमता कमी होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर वाचनाची गोडीदेखील कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे लहान मुलांना नंबर पाठ नसल्याचे दिसून येते.

-शितल रवींद्र कटारे, ब्राह्मणपुरी

शाळेचे शिक्षण ऑनलाइन असल्यामुळे तेवढ्यापुरताच मोबाईलचा वापर करते. आई-बाबांनी ऑनलाइन क्लासव्यतिरिक मोबाइल वापरण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मोबाइलची फारसी सवय नाही.

-दिव्यानी रवींद्र कटारे, विद्यार्थिनी, ब्राह्मणपुरी

सध्या मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आधी आपल्याकडे पर्याय उपलब्ध नसल्याने आपण नंबर पाठ करीत होतो. परंतु आता मोबाईलमुळे नंबर पाठ करण्याची गरजच राहिली नाही. गरज उरली नाही म्हणून मेंदूत मेमरी निर्माण करण्याची आवश्यकता राहिली नाही. यामुळे मेंदूतील मेमरीवर फिजीओलॉजीकल व सायकोलॉजीकल फरक पडत आहे.

-चंद्रकांत जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, नंदुरबार