शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: आमदार चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 16:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानपरिषदेचे सदस्य व नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मंगळवारी आपल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानपरिषदेचे सदस्य व नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आह़े दरम्यान उद्या त्यांचा शिवसेना पक्षप्रवेशाचे मूहूर्त ठरले असल्याचे खात्रीलायक वृत्त आह़े  नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी हे पूर्वापार काँग्रेसनिष्ठ कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत़ त्यांचे वडील कै़बटेसिंह रघुवंशी हे तीनवेळा काँग्रेसतर्फे विधानपरिषदेचे सदस्य होत़े त्यांच्यानंतर आमदार रघुवंशी हे सलग तिस:यांदा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत़ पुढील वर्षी त्यांच्या आमदारकीची मुदत संपत आह़े जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या प्रभाव असून गेल्या दोन दशकांपासून ते काँग्रेसची जिल्ह्याची धुरा सांभाळत आहेत़ गेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाल्याने प्रकृतीच्या कारणामुळे ते निवडणूकीपासून लांब होत़े सोशल मिडियातून त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला़ या विधानसभा निवडणूकीत ते पूर्वीप्रमाणे जोशाने काँग्रेसची धुरा खांद्यावर घेत प्रचारात सक्रीय होतील अशी काँग्रेस कार्यकत्र्याना अपेक्षा होती़ मात्र महिन्याभरापासून ते फारसे सक्रीय न झाल्याने कार्यकत्र्यामध्ये साशंकता होती़ या पाश्र्वभूमीवर त्यांनी अखेर आपले मौन सोडून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होताच राजकारणाचा घडामोडींना वेग देत मंगळवारी मुंबई गाठून आमदारकीचा राजीनामा दिला आह़े ते भाजप की, शिवसेनेत प्रवेश करतील याबाबत चर्चा होती़ मात्र ते आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जवळपास नक्की झाले आह़े त्यांच्या कार्यकत्र्यानीही तसे बॅनर व सोशल मिडियावर प्रचार सुरु केला असून बुधवार दि़ 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते आवाहन करीत आहेत़