शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाचार लाखांचा गांजा दरानजीक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  मध्यप्रदेशातून धडगावकडे जाणारा चार लाख २७ हजारांचा गांजासह वाहन असा एकुण नऊ लाख २७ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  मध्यप्रदेशातून धडगावकडे जाणारा चार लाख २७ हजारांचा गांजासह वाहन असा एकुण नऊ लाख २७ हजार ९४५ रुपयांचा मुद्देमाल शहादा पोलिसांनी जप्त केला. दराफाटा, ता.शहादा येथे २२ रोजी रात्री उशीरा घडली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोप्या डेमच्या पावरा, रा.धडगाव पिंप्री, ता.धडगाव व विनोद भगवान चव्हाण, रा.वडफळ्या, ता.धडगाव असे अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.पोलीस सूत्रांनुसार, मध्यप्रदेशातून गांजा धडगावकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने दरा फाट्याजवळ पाळत ठेवली.  रात्री उशीरा महिंद्रा मॅक्स वाहन (क्रमांक एमएच ३९-०९१३) आले असता त्याला थांबवून झडती घेतली. वाहनात तब्बल चार लाख २७ हजार ९४५ रुपये किंमतीचा सुका गांजा आढळला. पथकाने गांजासह वाहन असे एकुण नऊ लाख २७ हजार ९४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोप्या पावरा व विनोद चव्हाण या दोघांना अटक करण्यात आली आहे. तपास शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एम.रमेश करीत आहे.