शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

घोटाण्यात शेतबांधावरुन फुटली डोकी निघाला चाकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:23 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील घोटाणे येथे दोन कुटूंबात तुंबळ हाणामारी होवून एकावर चाकून वार करण्यात आला़ बांधावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील घोटाणे येथे दोन कुटूंबात तुंबळ हाणामारी होवून एकावर चाकून वार करण्यात आला़ बांधावरील सामाईक झाड आणि चारी या वादाचे कारण असून शनिवारी सकाळी साडेआठ वाजता हा प्रकार घडला होता़सुदाम रोहिदास गोसावी व भटू रामदास गोसावी यांच्या कुटूंबात ही झडप झाली होती़ गोसावी कुटूंबाच्या सामाईक शेतबांधावरील झाड व पाणी भरण्याची चारी तोडल्याचे तसेच बांध फोडल्याच्या जाब विचारण्यावरुन वादाला सुरुवात झाली होती़ यातून झालेल्या हाणामारीत गजानन रोहिदास गोसावी याच्या शरीरावर चाकूने वार करुन जखमी करण्यात आले़ तसेच सुदाम गोसावी यांनाही मार बसला दरम्यान हाणामारीत भालचंद्र गोसावी, सरलाबाई गोसावी व भटू गोसावी हे तिघेही जखमी आहे़ भालचंद्र गोसावी यांच्या फिर्यादीवरुन सुदाम, गजानन, राकेश गोसावी, कृष्णा गोसावी, शामराव गोसावी, शरद गोसावी, देविदास गोसावी यांच्या विरोधात तर सुदाम गोसावी यांच्या फिर्यादीवरुन भटू, भालचंद्र आणि सरलबाई गोसावी यांच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़