शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संसाराच्या गाडीला समजदारीचे इंधन देत सुरू आहे जीवनप्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST

सध्या दक्षा ह्या नंदुरबार तालुक्यात ग्राम विकास अधिकारी तर सुभाष हे एका राजकीय पक्षात पदाधिकारी म्हणून काम पाहतात. दोघेही ...

सध्या दक्षा ह्या नंदुरबार तालुक्यात ग्राम विकास अधिकारी तर सुभाष हे एका राजकीय पक्षात पदाधिकारी म्हणून काम पाहतात.

दोघेही मूळचे नंदुरबार शहरातीलच, महाविद्यालयात शिकत असताना त्यांची एकमेकांसोबत ओळख झाली. आधी चांगले मित्र आणि मग नंतर प्रेमात रूपांतर झाले. दिवसामागून दिवस जात असताना दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. एकाच समाजाचे असल्याने घरचे संमती देतील, असा विश्वास होता. पण समाजात नोकरी असेल तर पुढे काहीतरी हालचाल होते. यात इथे मुलगी अर्थात दक्षा ह्या ग्रामसेविका म्हणून रुजू झालेल्या तर सुभाष यांनी राजकीय करियर करणे ठरवले होते. यातून घरच्यांमध्ये काहीशी नाराजी होती. अशावेळी दोघांनीही जवळच्या नातलगांना विश्वासात घेत विवाह करणार असल्याचे स्पष्ट सांगितले. घरच्यांनीही दोघांच्या समजूतदारपणाला हाक देत विवाह निश्चित केला. २०११ मध्ये दोघांचाही विवाह पार पडला आणि दोघांच्या प्रेमाचे रूपांतर संसारात झाले. आज १० वर्ष पूर्ण होत असताना दोघांमध्ये आजवर कधीच भांडण झाले नाही. दोघांच्या वाटा वेगळ्या असल्याने अडचणी येतात, पण अशावेळी मग समजदारीचे इंधन देत गाडी चालवा हा धडा दोघे एकमेकांना देतात.

याबाबत सुभाष यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जाती पातीची बंधन तोडून असो किंवा एकाच समाजातील असो आपल्या प्रेमाची परिणीती ही विवाहात करताना अनेक जण आतातयीपणा करतात, आधी घरच्यांना सांगितले पाहिजे. अडचणी येतात पण सांमजस्य हा सर्वांवर मात करून यश देत, सुखी जीवनाचे हेच रहस्य आहे.