शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आमलाडच्या विलगीकरण कक्षात ८०० पेक्षा अधिक मजूरांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 14:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : गुजरात राज्यातून १४ वाहनांमधून परतलेल्या ८०० पेक्षा अधिक मजूरांची आमलाड ता़ तळोदा येथील कोरोना ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : गुजरात राज्यातून १४ वाहनांमधून परतलेल्या ८०० पेक्षा अधिक मजूरांची आमलाड ता़ तळोदा येथील कोरोना विलगीकरण कक्षात तपासणी करण्यात आली़ एकाच वेळी आलेल्या या मजूरांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती़तोरणमाळ ता़ धडगाव परिसरातील मजूर ऊसतोडीसाठी गुजरात राज्यातील मढी येथे स्थलांतरित झाले होते़ लॉकडाऊनमुळे हाताला काम नसतांना हे मजूर गेल्या महिनाभरापासून त्याठिकाणी अडकून होते.आज अचानक मंगळवारी पहाटेच्या सुमारास निझर, व्यावलमार्गे हे मजूर प्रकाशाजवळील महाराष्ट्र सीमेवर धडकले. यावेळी शहादा तालूका प्रशासनाने त्यांना तालूका हद्दीत प्रवेश करण्यापासून रोखले होते़ मजुरांनी तोरणमाळचे माजी सरपंच सीताराम पावरा यांच्याशी संपर्क केला होता़ सीताराम पावरा यांनी त्याठिकाणी पोहचून आमदार राजेश पाडवी यांना संपर्क केला होता़ यानंतर हे मंजूर वाका चार रस्ता, हातोडा मार्गाने आमलाड येथे आणले गेले होते़ याठिकाणी त्यांची स्क्रिनिंग करण्यात येऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली़तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात डॉ़ विशाल चौधरी, आरोग्यसेविका एम़ एस़ वळवी, इरला गवळी, ललिता साळवे, सुनंदा चौरे, डी़डी़ गवळी, सी़जी़बोरसे, मनोज पिंजारी, राहुल माळकर, विकास सुसर, के़वाय़अहिरे, शिवराम भिल, पी.ई माळी,मनोज बारी यांच्या आरोग्य पथकाने या मजुरांची आरोग्य तपासणी केली. आरोग्य तपासणी नंतर हे मजूर आपाआपल्या गावाकडे रवाना करण्यात आले़ तपासणी करण्यात आलेल्या मजूरांच्या हातांवर होमक्वारंटाईनचे मारण्यात आले आहेत़ त्यांना गावी पोहोचल्यावर घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ मजूर पोहोचल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोखंडे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी भेट देत पाहणी केली़