रस्त्याच्या अपुर्ण कामांमुळे अपघातांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 02:59 PM2020-01-20T14:59:34+5:302020-01-20T14:59:40+5:30

नंदुरबार : कोळदा ते प्रकाशा दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपुर्ण असल्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी देखील ऊसाने ...

Increase in accidents due to inadequate road work | रस्त्याच्या अपुर्ण कामांमुळे अपघातांमध्ये वाढ

रस्त्याच्या अपुर्ण कामांमुळे अपघातांमध्ये वाढ

Next

नंदुरबार : कोळदा ते प्रकाशा दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपुर्ण असल्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी देखील ऊसाने भरलेली ट्रॉली उलटल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
रस्त्याचे काम ठिकठिकाणी अपुर्ण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. रविवारी दुपारी ऊसाने भरलेली ट्रॉली उलटली. परिणामी आधीच एकेरी मार्ग असलेल्या रस्त्यावर वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.

Web Title: Increase in accidents due to inadequate road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.