शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

होलिकोत्सव (आध्यात्म)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST

चिखलात ‘कमळ’ तसा त्याच्या घरात प्रल्हादासारखा भक्तपुत्र जन्मला. प्रल्हाद जेव्हा गर्भात होता त्यावेळी त्याची आई नारदांच्या आश्रमात राहिली. तेथील ...

चिखलात ‘कमळ’ तसा त्याच्या घरात प्रल्हादासारखा भक्तपुत्र जन्मला. प्रल्हाद जेव्हा गर्भात होता त्यावेळी त्याची आई नारदांच्या आश्रमात राहिली. तेथील संस्कारांचा परिणाम प्रल्हादावर झाला होता. त्याच्या वडिलांनी त्याला बदलण्याचा फार प्रयत्न केला पण असमर्थ ठरले. नंतर वडिलांनी प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक म्हणजे त्याला जिवंत अग्नीत फेकून दिले. अग्नीतून उठून पळू नये म्हणून त्याला त्याच्या आत्याच्या मांडीवर बसविले. हिरण्यकश्यपूच्या बहिणीला होलिकेला वरदान होते की, तिने सद्‌वृत्तीच्या माणसाला त्रास दिला नाही तर अग्नी तिला जाळणार नाही. प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसायला कबूल केले. परिणाम व्हायचा तोच झाला, होलिका जळून खाक झाली. मात्र ईश्वरनिष्ठ प्रल्हाद हसत-खेळत बाहेर आला.

होलिकादहनामुळे खूश झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला. लोक एकमेकांवर रंग-गुलाल उडवू लागले. काही धूळ उडवायला लागले आणि ‘धुळवड’ निर्माण झाली. होळीमध्ये केवळ निकामी वस्तू किंवा कचरा जाळणे असा नसून आपल्या जीवनात असलेले त्रास व खोटे विचार तसेच मनाचा मळ किंवा कचराही जाळला पाहिजे. हा हेतू होलिकोत्सवात पाहिजे.

होळीचा उत्सव फाल्गुनच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनविणार. वसंतातही संयमाची दिशा देणारा मानव मनात, समाजात असलेल्या दुष्टवृत्तीचा पराभव होतो ही गोष्ट आपल्याला ‘होळी’ समजावते.