शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सायबर क्राईमबाबत विद्याथ्र्याना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आजची तरुणाई मोबाईलचा दुरुपयोग व अतिवापरामुळे मानसिक अपंगत्वाकडे जात आहे. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर टाळायला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आजची तरुणाई मोबाईलचा दुरुपयोग व अतिवापरामुळे मानसिक अपंगत्वाकडे जात आहे. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर टाळायला हवा, असे आवाहन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी केले. ते यशवंत महाविद्यालयातील सायबर सेलबाबतच्या मार्गदर्शन वर्गाप्रसंगी बोलत होते. यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नंदुरबार पोलीस दलातर्फे सायबर सेल पुणे या  संदर्भात मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी महाविद्यालयीन विद्याथ्र्याना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी पाटील, प्रा.डी.एस. नाईक, प्रा.शैलेंद्र पाटील, प्रा.राजेंद्र शेवाळे, प्रा.आरती तवर, प्रा.पंकज पाटील प्रा.एन.एस. पाटील, प्रा.योगेश चौधरी प्रा.जयश्री भामरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रा.संजय मराठे, प्रा.शीतल दोडे, प्रा.के.डी. बंजारा आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.मयुर ठाकरे तर आभार प्रा.वाय.डी. चौधरी यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.