शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

सोशल डिस्टन्सिंग पाळून महाराणा प्रतापांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:57 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळातर्फे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. सोशल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळातर्फे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महाराणा प्रताप यांच्या अश्वारुढ पुतळ्यास मान्यवरांनी अभिवादन केले़यावेळी योगेश राजपूत, समाजाचे अध्यक्ष मोहिनीराज राजपूत, उपाध्यक्ष दिनेश राजपूत, उपविभागीय पोलीस अधीक्षक रमेश पवार, मंडळाचे अध्यक्ष वाल्मिकसिंह राजपूत, रणजीत राजपूत, मुकेश राजपूत, संग्रामसिंह राजपूत, दिग्विजय राजपूत, अ‍ॅड़ अविनाश राजपूत, योगेश राजपूत, प्रतापसिंह राजपूत, भूषण राजपूत, मोहनसिंग राजपूत, बापुराव राजपूत, बलदेवसिंह राजपूत, चुडामण राजपूत, बाला राजपूत यांनी महाराणा प्रताप यांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन केले़प्रास्ताविकात प्रविण पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात महाराणा प्रताप जयंती साजरी केली जाते़ परंतू सध्या कोविड १९ मुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केवळ साध्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले़ कार्यक्रमास समाजबांधव सोशल डिस्टन्सिंग पाळून सहभागी होते़