शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे गेट उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : हतनूर धरणाचे सर्व 41 गेट उघडल्याने सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज प्रकल्पात पाणीसाठा वाढणार असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : हतनूर धरणाचे सर्व 41 गेट उघडल्याने सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज प्रकल्पात पाणीसाठा वाढणार असल्याने बॅरेजेसचे सर्वच गेट उघडण्यात येत आहेत.हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने या धरणाचे सर्व 41 गेट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमध्ये पाणीसाठय़ात वाढ होणार असल्याने सोमवारी सायंकाळपासून या दोन्ही बॅरेजेसचे सर्व गेट उघडण्याचे काम सुरू झाले. दरम्यान, प्रशासनातर्फे तापी काठावरील गावांना सतर्कतेचा  इशारा देण्यात आला असून मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून गावात सूचना फलक लिहून दवंडीही आली आहे.दरम्यान, गेट उघडल्यामुळे तापी नदीला पूर आला असून हतनूर  धरणाचे सोडलेले पाणी पोहोचल्यानंतर नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे.