शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या 20 दुचाकींसह चौघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापूर पोलीसांनी चोरीच्या 20 दुचाकींसह चार संशयितांना सोमवारी मोठय़ा शिताफीने अटक केली. गुजरात महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नवापूर पोलीसांनी चोरीच्या 20 दुचाकींसह चार संशयितांना सोमवारी मोठय़ा शिताफीने अटक केली. गुजरात महाराष्ट्र सिमावर्ती भागातुन चोरीस गेलेली वाहने हस्तगत करण्यात आल्याने आंतरराज्य टोळी या मागे आहे का? या दिशेने नवापूर पोलीस तपास करीत आहेत.नवापूरचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना मिळालेल्या माहितीवरून  वैभव दिलीप परदेशी रा. खांडबारा हा चोरीच्या मोटारसायकली विक्री करण्यासाठी येत असल्याचे समजले. संबधीत गुन्ह्याचा तपास करणारे हवालदार दादाभाई वाघ यांना माहीती देवुन त्या संशयित आरोपीस वाहन विक्री करतांनाच पकडायचे असे नियोजन करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, धिरज महाजन, हवालदार दादाभाई वाघ, जयेश बावीस्कर, योगेश साळवे, योगेश्वर तनपुरे,  दिनेश बावीस्कर, आदिनाथ गोसावी व प्रविण मोरे यांचे दोन स्वतंत्र पथक तयार करण्यात आले.  स्वत: गाडी विकत घ्यायची आहे असे ग्राहक बनुन हवालदार दादाभाई वाघ यांनी त्यास चिंचपाडा येथे बोलाविले.  ठरल्या व्यवहाराप्रमाणे दुचाकी वाहन घेवुन संशयित तेथे येताच पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची अधीक चौकशी केली असता जफर सलीम पठाण रा. खांडबारा याचे नाव सांगीतले. त्याला तात्काळ खांडबारा येथे जावून पोलीस पथकाने ताब्यात घेतले.  ताब्यात घेतलेली 20 दुचाकी वाहने नंदुरबार जिल्ह्यातुन व लगतच्या गुजरात राज्यातुन चोरल्याचे प्रशमदर्शनी समजुन आले आहे. त्यामुळे आंतरराज्य टोळी या मागे कार्यरत आहे का? या दिशेने नवापूर पोलीसांनी तपास सुरू केला आहे.       

दोघा संशयितांकडून पोलीसांनी आठ दुचाकी वाहन ताब्यात घेतले. पोलीस कोठडी रिमांड घेवुन त्यांच्याकडुन अधिक माहिती घेतली असता दोन्ही संशयितांनी जवानसिंग नाईक, रा. खैरवे व सुभाष किसन वळवी, रा. निझर जि. तापी (गुजरात) या दोन संशयितांने ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी दोघांनी मिळुन चोरी केलेल्या अन्य 12 मोटारसायकली काढुन दिल्या. चौघे संशयित आरोपींकडुन चार लाख रुपये किंमतीच्या एकुण 20 मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या.