शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मामाचे मोहिदे येथे चार एकर गहू आगीत खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील मामाचे मोहिदे शिवारातील चार एकर गव्हाच्या पिकाला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याने काढणीवर आलेले पीक ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील मामाचे मोहिदे शिवारातील चार एकर गव्हाच्या पिकाला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याने काढणीवर आलेले पीक जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचा महसूल विभागाने पंचनामा केला असून, सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.याबाबत असे की, मामाचे मोहिदे, ता.शहादा येथील शंकर खंडू महिरे यांचे मोहिदे शिवारातील गट नं.११८/२ या शेतातील एक हेक्टर २० आर गव्हाचा पेरा करण्यात आला होता. ऐन काढणीवर असलेले पीक शेतातून गेलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये शॉर्टशर्कीट झाल्याने चार एकर गहू जळून खाक झाला आहे. याबाबत शेतकºयाने महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती कळविल्याने तलाठ्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. पंचनाम्यात ५० पोती गहू पिकाचे आजच्या बाजार भावाप्रमाणे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्याची नमुद करण्यात आली आहे. याबाबत या शेतकºयाने शहादा पोलिसांत खबर दिल्याने अग्नीउपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.हातातोंडाशी आलेला घास जळून खाक झाल्याने शेतकरी हवालदिल होऊन आर्थिक संकटात सापडला आहे. महसूल विभाग व वीजवितरण कंपनीकडून संबंधित शेतकºयास त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.