शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

आयफोनला भुलले अडीच लाख गमावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आयफोनच्या आमिषाला बळी पडत तिघांनी अडीच लाख गमाविल्याचा प्रकार नंदुरबारात घडला. याबाबत नंदुरबार शहर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आयफोनच्या आमिषाला बळी पडत तिघांनी अडीच लाख गमाविल्याचा प्रकार नंदुरबारात घडला. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात उज्जैन येथील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनुसार, नंदुरबारातील बोहरी मशीदजवळ राहणारा व हार्डवेअर दुकान असलेला अली अजगर हकीमुद्दीन मर्चंट यांचा मुलगा व त्याचे दोन मित्र यांना इन्स्टाग्रामवर आयफोन स्वस्तात उपलब्ध करून देण्याची जाहिरात दिसली. त्यावर त्यांनी संपर्क साधला असता कुसई बुऱ्हानोद्दीन नरसिंगवाला, बुऱ्हानोद्दीन नरसिंघवाला, तसनिम बुऱ्हानोद्दीन नरसिंघवाला, जनबुद्दीन चंदाभाईवाला, रा. उज्जैन यांनी त्यांना बँक खाते नंबर व फोन पे चा क्रमांक देऊन वेळोवेळी पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार तिघांनी एकूण दोन लाख ४४ हजार रुपये त्यांनी पाठिवले. परंतु उज्जैन येथील चौघांनी ना आयफोन पाठविले ना त्यांच्या कॅालला उत्तर दिले.त्यामुळे आपण फसविलो गेल्याचे लक्षात आल्याने मुलांनी वडिलांना सांगितले. त्यानुसार अली अजगर हकीमुद्दीन मर्चंट यांनी फिर्याद दिल्याने चौघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक आर. व्ही. कळमकर करीत आहेत.