शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात आणखी पाच पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 17:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तब्बल पाच दिवसांच्या ब्रेकनंतर जिल्ह्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ यात चौघे हे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तब्बल पाच दिवसांच्या ब्रेकनंतर जिल्ह्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ यात चौघे हे नंदुरबार शहर आणि तालुक्यातील असून नवापुर येथे आणखी एक रुग्ण आढळून आला आहे़धुळे येथील लॅबमधील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता़ परिणामी लॅबमधील कामकाज बंद पडले होते़ यातून पाच दिवसांपासून जिल्ह्यातून पाठवण्यात येणारे स्वॅब तपासले गेले नव्हते़ गुरुवारी रात्रीपासून लॅबमध्ये कामांना पुन्हा सुरुवात झाल्याने नंदुरबार येथील २९ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली़ यात पाच जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत तर २४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ पॉझिटिव्ह आलेल्यात नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनीतील ३६ वर्षीय पुरुष, पंचायत समितीतील ३२ वर्षीय पुरुष, देसाईपुरा भागातील ५० वर्षीय महिला व तालुक्यातील खोंडामळी येथील ५० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे़ कोरोनामुक्त असलेल्या नवापुर शहरातही कोरोनाने खाते उघडले आहे़ मंगलदास पार्क येथील ६५ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे़ पॉझिटिव्ह आढळून आलेल्या पाच पैकी चार जण आधीच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ पंचायत समितीचे अधिकारी अहवाल प्राप्त झाल्यानंतर तात्काळ कोरोना कक्षात रवाना झाले़जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही १६८ झाली आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे़ दरम्यान पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असतानाच सिंधी कॉलनीतील तीन जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत़ त्यांना दुपारी डिस्चार्ज देण्यात आला़