ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 27 - पहिली प}ी हयात असताना दुसरीशी लगA केल्याप्रकरणी पुणे येथील 15 जणांविरुद्ध नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार येथील माहेर असलेल्या वंदना संदीप बागडे, रा.कंजरवाडा या महिलेचा विवाह उजलगाव, पुणे येथील संदीप सावंत बागडे यांच्याशी झाला होता. लगAानंतर काहीच दिवसांनी संदीपने शीतल सुरेश इंद्रेकर यांच्याशी दुसरा विवाह केला. याप्रकरणी वंदना यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून संदीप बागडे यांच्यासह शीतल इंद्रेकर, सावंत पिस्त बागडे, चमणबाई बागडे यांच्यासह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}