शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पहिली मेंदू शस्त्रक्रिया स्मित मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST

सेवाभाव व अत्याधुनिक सुविधांमुळे अल्पावधीतच या रूग्णालयाने जिल्हावासीयांचा विश्वास संपादीत केला. स्मित हॉस्पिटल येथे अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे तीन ...

सेवाभाव व अत्याधुनिक सुविधांमुळे अल्पावधीतच या रूग्णालयाने जिल्हावासीयांचा विश्वास संपादीत केला. स्मित हॉस्पिटल येथे अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे तीन ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले आहेत. यामुळे नंदुरबार सारख्या ठिकाणी विविध प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे. या रूग्णास मेंदू विकारासोबतच शरीरात विविध ठिकाणी तीन फ्रैक्चर्स होते. दोन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळेस एकाच आपरेशन टेबलवर करणे आवश्यक होते व ही जबाबदारी संपूर्ण टीमने पार पाडली. या टीमध्ये भूल देण्याचे कार्य डॉ.अंकुश परदेशी व डॉ.संदीप बोरसे यांनी पार पाडले.

या अवघड शस्त्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्याची भूमिका बजावली. ही अवघड शस्त्रक्रिया केवळ टीम वर्क व अत्याधुनिक साधनामुळेच यशस्वी होऊ शकली, अशी भावना स्मित हॉस्पिटल परिवाराने व्यक्त केली. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व आरोग्य योजना उपलब्ध असलेल्या जिल्ह्यातील स्मित हॉस्पिटलमधील वैद्यकीय सुविधांचा लाभ स्थानिकांनी घ्यावा, असे आवाहन स्मित हॉस्पिटलमार्फत करण्यात आले आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल स्मित हॉस्पिटल परिवाराचे रूग्णासह नातेवाईक व जिल्हाभरातून कौतुक करण्यात येत आहे.